आरोग्य व शिक्षणजिल्हाप्रशासकीयसामाजिक
Trending

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) सल्लागार पदी ज्येष्ठ पत्रकार राजेश इनामदार यांची निवड…

वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा


      महाराष्ट शासनाने राज्य शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) सल्लागार पदी माण तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेश इनामदार यांची निवड केली.त्यांच्या या निवडी बद्दल सर्व च स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



   राजेश इनामदार यांच्या अनुभवाचा फायदा राज्य शासनास व्हावा.आय टी आय च्या मुलांना व्हावा.या हेतूने कौशल्य,रोजगार, उद्योग व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राजेश इनामदार यांची राज्याच्या आय टी आय च्या सल्लागार पदी निवड केली.



      या निवडी बद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी सिद्धनाथ नागरी सहकारी सहकारी बँकेचे चेअरमन अरुण गोरे,हरिभाऊ जगदाळे,



म्हसवड चे नगराध्यक्ष विजय धट,भाजपाचे माण विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले, मा.सभापती अतुल जाधव,नगरसेवक महेश कदम यांच्या सह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.


 

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.