जिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रविशेषसामाजिक
चैतन्य नंदकुमार काशिद
लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे
"प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !"
या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते.
यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो.
बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा.
आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल.
https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB
आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा.
लोकसेवा टाइम्स
संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद
मो.नं. - ९८८१८०८५३३



परंतु बारनिशी विभागातील खासगी कर्मचारी व इतर कर्मचारी स्वतः मोठमोठे कागदपत्रांचे गठ्ठे ते झेरॉक्स सेंटर मध्ये ठेवून जात असतात. झेरॉक्स सेंटर मध्ये गठ्ठे ठेवल्यानंतर त्यांची जबाबदारी असतानाही ते त्या ठिकाणी थांबत नाहीत.गेल्या अनेक दिवसांपासून कुणबी नोंदी,इतर महत्तवाची हस्तलिखित सातबारे,फेरफार गहाळ होण्याचे प्रमाण वाढत आहे.परंतु याकडे कर्मचारी कानाडोळा करत असतात.संबंधित कर्मचाऱ्यांच्या व कागदपत्रांच्या व्हिडिओ क्लिप उपलब्ध आहेत.तरी संबंधित कर्मचार्यांना निलंबित करावे अथवा त्या पदावरून कमी करावे अन्यथा येत्या आठ दिवसात आम्हाला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह माण तहसील कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल, त्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल अशाबाबतचा पत्रव्यवहार करूनही खासगी कर्मचारी आद्यापही काम करत आहेत.ते सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करत असून येत्या सोमवार दिः२६ /०५/ २०२५ पर्यंत कार्यालयातील रेकोर्ड रूम खाजगीकरण (रेकोर्ड रूम मधील खासगी कर्मचार्यांना) हटवण्यात यावे अन्यथा सोमवारी माण तहसील कार्यालयपरिसरात आत्मदहन करणार आहे. होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास व माझ्या जीवीतास हानी निर्माण झाल्यास आपण जबाबदार रहाल.